आजरा महाविद्यालयचे राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश

- मथुरा,उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय मैदानी व बॅडमिंटन स्पर्धा

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

मथुरा,उत्तर प्रदेश येथे दि ६ ते ८ सप्टेंबर २०२६ या काळात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मैदानी व बॅडमिंटन स्पर्धेत आजरा महाविद्यालयच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.


बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आजरा महाविद्यालयला सर्वसाधारण विजेतेपद
बॅडमिंटन स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे, सिद्धी करमळकर, साक्षी पाटील, सिद्धी मोहिते, वैभवी तेजम, सानिका करमळकर.


मैदानी स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे, रेहान शेख,
१०० मिटर धावणे -सुवर्ण पदक, अश्विन कांबळे २०० मी धावणे –सुवर्ण पदक, ओमकार मांगले – ३ किमी धावणे = सुवर्ण पदक, रामचंद्र वास्कर,, ५ किमी धावणे – सुवर्ण पदक, किशोर सुरेश लाड- १०० मिटर धावणे रोप्य पदक. यशस्वी खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ धनंजय पाटील, अल्बर्ट फर्नांडिस यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Our Visitor

5 4 8 5 4 2
Views Last 30 days : 73
Total views : 548914

You may also like

error: Content is protected !!