राष्ट्रीय स्पर्धेसाठी आजरा महाविद्यालयचे खेळाडू रवाना

- मथुरा, उत्तर प्रदेश येथे दि ६ ते ८ सप्टेंबर २०२६ या काळात होणार स्पर्धा

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
मथुरा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आजरा महाविद्यालय,च्या खेळाडूंची निवड झाली आहे. दि ६ ते ८ सप्टेंबर २०२६ या काळात मथुरा,उत्तर प्रदेश येथे या राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी आजरा महाविद्यालयचे खेळाडू रवाना झाले आहेत.


राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे, कबड्डी स्पर्धा – पायल राजेश कोकितकर , सुप्रिया बाळू घुरे, ऋतुजा रघुनाथ धडाम, वैभवी आप्पा तेजम, समृद्धी शामराव तांबेकर, सिद्धी सतीश मोहिते, सुहाना इकबाल हिंग्लजकर, सिद्धी राकेश करमळकर , सानिका राजू करमळकर , साक्षी धनाजी पाटील, प्रतीक्षा धनाजी पाटील, रसिका बाळू सुतार, समीक्षा सुरेश केसरकर, मानसी अनिल पोटे, समीक्षा अजित पाटिल. अथलेटिक्स स्पर्धा – अश्विन शिवाजी कांबळे , ओमकार संभाजी मांगले , रेहान समीर शेख, रामचंद्र महादेव वास्कर , किशोर सुरेश लाड . बॅडमिंटन स्पर्धा – वैभवी आप्पा तेजम, सिद्धी सतीश मोहिते, सिद्धी राकेश करमळकर ,
सानिका राजू करमळकर , साक्षी धनाजी पाटील यांचा महाविद्यालय मार्फत सत्कार करण्यात आला.
या सर्वाना विलास अणा चराटी विलासराव नाईक, डॉ अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर,डॉ. दीपक सातोस्कर, विजयकुमार पाटील, के.व्ही.येसणे, अनिकेत चराटी, आय. के. पाटील, प्राचार्य डॉ किरण पोतदार, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, योगेश पाटील, मनोज पाटील, क्रीडा संचालक डॉ धनंजय पाटील, अल्बर्ट फर्नांडिस यांचे प्रोत्साहन मार्गदर्शन लाभले.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!