येसू , शेहजाद, राजवर्धन, चिन्मयी, नील, अमृता, श्रीराज, राधिका, प्रतीक्षा, अक्षरा प्रथम

- १०० मीटर धावणे स्पर्धेत ठरले वेगवान धावपटू - कोल्हापूर जिल्हा व मनपास्तर १४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली गटातील शासकीय शालेय मैदानी स्पर्धा

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक येथे झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका आयोजित सेवा संकल्प अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा व मनपास्तर १४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली गटातील शासकीय शालेय मैदानी स्पर्धेतील १०० मीटर धावणे स्पर्धेत येसू , शेहजाद, राजवर्धन, चिन्मयी, नील, अमृता, श्रीराज, राधिका, प्रतीक्षा, अक्षरा यांनी प्रथम क्रमांक पटकविला.


दरम्यान, महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा व मनपा स्पर्धाचे आयोजन एका ठिकाणी एकावेळी करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांचे मार्गदर्शनुसार दि १३ ते १५ ओक्टोबर २०२६ या काळात जिल्हा व मनपास्तर शासकीय शालेय मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे आयोजन राज्य क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, संघटना सेक्रेटरी प्रकुल मांगोरे पाटील आदींनी केले.


मनपास्तर मैदानी स्पर्धेतील अनुक्रमे विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे, १४ वर्ष मुली गट : १०० मीटर : येसू पाटील प्रायव्हेट हायस्कूल, आराध्या पवार उषाराजे हायस्कूल, आराध्या डवरी बर्ड स्कुल. ६०० मीटर : धावणे तनवी डोंबले वि स खांडेकर प्रशाला, लावण्या रंगन्नावर शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल, शताक्षी हिपरगी सेंट झेविअर्स हायस्कुल. १४ वर्ष मुले : १०० मीटर धावणे : शेहजाद बागवान छत्रपती शाहू विद्यालय, जयवर्धन सरनाईक व ज देशमुख इंग्लिश स्कूल, सुमेध भोसले छत्रपती शाहू विद्यालय. ६०० मीटर धावणे : भावेश बिष्ट राधाबाई शिंदे ग्लोबल स्कुल, श्रीशैल पाटील सेंट झेवियर्स हायस्कूल, ओम यादव राधाबाई शिंदे ग्लोबल स्कुल.
१७ वर्ष मुले : १०० मीटर धावणे : राजवर्धन पाटील डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स, जीत खामकर चाटे स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आदित्य फेपडे नागोजीराव पाटणकर हायस्कूल. ८०० मीटर धावणे : राणोजीराजे निंबाळकर माईसाहेब बावडेकर माध्यमिक, साईराज तिवले स म लोहिया हायस्कूल, विश्वजीत आटपाडकर महावीर कॉलेज. ३००० मीटर धावणे : तेजस दिवशी शहाजी कॉलेज, हर्षल जगताप महाराष्ट्र हायस्कूल, ओजस डुबल माईसाहेब बावडेकर माध्यमिक. भालाफेक : प्रथमेश कामिरे स म लोहिया हायस्कुल, सोहम चिखले चाटे स्कूल जुनियर कॉलेज, दर्शक जाधव महावीर कॉलेज. तिहेरी उडी : अर्णव पाटील सेंट झेवियर्स, अर्जुन आळवेकर विमला गोयंका इंग्लिश स्कूल, सोवेन खाडे सेंट झेवियर्स. गोळाफेक : समर्थ पाटील न्यू कॉलेज, वरून कांबळे राजाराम महाविद्यालय, साईराज मोरे न्यू कॉलेज. उंचउडी : आदेश मानकर व ज देशमुख इंग्लिश स्कूल, अर्जुन आळवेकर विमला गोइंका इंग्लिश स्कूल, महंमद कैफ पठाण कोरगावकर हायस्कूल.
१७ वर्ष मुली : १०० मीटर धावणे : चिन्मयी पुंगावकर छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी, सानवी जगताप राधाबाई शिंदे, सृष्टी आडसूळ उषाराजे स्कूल. ८०० मीटर धावणे : निर्मला यादव महावीर कॉलेज, विजयालक्ष्मी यादव वि स खांडेकर प्रशाला, काव्या सूर्यवंशी वि स खांडेकर प्रशाला. ३००० मीटर धावणे : गौरी इंदुलकर शिलादेवी शिंदे हायस्कुल तपोवन, अनुष्का गिरी प्रिन्सेस इंदूमती देवी गर्ल्स हायस्कूल, प्रियदर्शनी सोनुले प्रिन्सेस इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूल. उंचउडी : आराध्या महाडिक विमला गोइंका इंग्लिश स्कूल, भक्ती गेजगे विवेकानंद कॉलेज. तिहेरी उडी : चिन्मयी पुंगावकर छत्रपती शाहू विद्यालय एसएससी, श्रीशा कुपेकर सेंट झेविअर्स हायस्कूल. गोळाफेक : गीतिका जाधव नागोजीराव पाटणकर हायस्कूल, समृद्धी गावडे शहाजी कॉलेज, गौरी बागडी विवेकानंद कॉलेज. भालाफेक : गौरी नाईक हनुमंतराव चाटे स्कूल, कस्तुरी पाटील प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूल, वेदिका सोनावणे चाटे स्कूल व ज्युनिअर कॉलेज.
१९ वर्ष मुले : १०० मीटर धावणे : नील पवार विवेकानंद कॉलेज, हर्षवर्धन मिरजकर डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स, शौर्य भोसले शहाजी कॉलेज. ८०० मीटर धावणे : शिरीष बोडके शहाजी कॉलेज, निरंजन पाटील महावीर कॉलेज, हर्षिल करणाळे स म लोहिया कॉलेज. ३००० मीटर धावणे :
मोहन पाटील डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स, प्रतीक चौगले शहाजी कॉलेज, समीर पाटील विवेकानंद कॉलेज. उंचउडी : तेजस पाटील न्यू कॉलेज, उत्कर्ष कांबळे विद्यापीठ हायस्कूल. तिहेरी उडी : शौर्य भोसले शहाजी कॉलेज, सार्थक कदम न्यू कॉलेज, रमजान शेख राजर्षी शाहू कॉलेज. गोळाफेक : यश पाटील न्यू कॉलेज, अभिमन्यू हळदणकर शिवाजी मराठा हायस्कूल, आदित्य माळवी यशवंतराव चव्हाण कॉलेज. भालाफेक : सुमित चौगुले विवेकानंद कॉलेज, आकाश टेकमाळे डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स, कृष्णा गाडे न्यू कॉलेज.
१९ वर्ष मुली : १०० मीटर धावणे : अमृता पाटील डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स, उत्कर्षा खाडे विद्यापीठ कॉलेज, साक्षी निकम विवेकानंद कॉलेज. ८०० मीटर धावणे : भाग्यश्री खोंदल राजर्षी शाहू कॉलेज, सारिका कोळापते राजर्षी शाहू कॉलेज, माऊली नरके विद्यापीठ कॉलेज. ३००० मीटर धावणे : समृद्धी पट्टणशेट्टी राजर्षी शाहू कॉलेज, माऊली नरके विद्यापीठ कॉलेज, लक्ष्मी येडगे राजर्षी शाहू कॉलेज. उंचउडी : नीलम जाधव न्यू कॉलेज, वैभवी कांबळे विद्यापीठ कॉलेज. गोळाफेक : निर्विका सहानी विवेकानंद कॉलेज, गायत्री पाटील विवेकानंद कॉलेज, भाग्यश्री कुंदल राजर्षी शाहू कॉलेज कदमवाडी. भालाफेक : विद्या कोगे डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स, लक्ष्मी जांभळे डीडी शिंदे सरकार कॉलेज.


जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेतील अनुक्रमे विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे, १४ वर्षाखालील मुले १०० मीटर धावणे : श्रीराज गालिंदे -वारणा विद्यालय, राजवर्धन पाटील- वारणा विद्यालय, गगनपट्टे कर न्यू ओरिजिन गडिंग्लज. ६०० मीटर धावणे : संचित सासुलकर- जयप्रकाश विद्यालय, किणी, तन्मय पाटील, रघुनाथ हायस्कूल,वाळवे, शिवराज वाळके – दौलतराव हायस्कूल, व्हन्नूर. उंच उडी : स्वराज पाटील – माध्यमिक विद्यालय मोहडे चापोडी, मोहित राजभर श्री दत्त माध्यमिक विद्यालय हलसवडे, आर्यन आटुरे – सैनिक पॅटर्न निवासी शाळा. १४ वर्षे खालील मुली
: १०० मीटर धावणे : राधिका संतोष पाटील- श्री आंबेडकर आंबा तालुका शाहुवाडी, आराध्या संदीप लोहार- विद्य निकेतन शिंगणापूर, अश्विनी शरद पोवार -आनंदीबाई ब पोरले तालुका पन्हाळा. ६०० मीटर धावणे : आरोही दीपक पाटील -विद्यानिकेतन शिंगणापूर, स्वरांजली राजेंद्र पाटील -विद्यानिकेतन शिंगणापूर, माहेश्वरी भिमराव पुजारी -डॉक्टर आप्पासाहेब उदगाव तालुका शिरोळ.
१७ वर्षे खालील मुली : १०० मीटर धावणे : प्रतीक्षा जीवन कुमार मुगडे -श्री वारणा महाविद्यालय वारणा, दिव्या दीपक जाधव -विद्यानिकेतन शिंगणापूर, गायत्री संदीप मांडगे -वारणा विद्यालय वारणानगर. ८०० मीटर धावणे : वृषाली कृष्णा केसरकर-श्री उधळाई देवी विद्या मंदिर उजळाईवाडी, कार्तिकी संजय सुतार- आर के जुनियर कॉलेज गडहिंग्लज, श्रेया सचिन पाटील -किती वारणा विद्यालय वारणानगर. ३००० मीटर धावणे : अनुष्का मनोज नंदीवाले -आदर्श विद्यालय कोथळी तालुका शिरोळ, सृष्टी सुनील नागरपोळे -दूधगंगा विद्यालय कागल, स्वाती संदीप धबाले- गिजवणे तालुका गडहिंग्लज.
गोळा फेक : तपस्या सुनील वस्तावडे -जयसिंगपूरकॉलेज जयसिंगपूर शिरोळ,
कल्याणी कृष्णात भांदिगरे-डॉक्टर हेडगेवार महाविद्यालय मांगोली राधानगरी, दृष्टी सहदेव आडसुळे-न्यू हॉरिजन स्कूल गडहिंग्लज, भालाफेक : अर्पिता अजितसिंह रजपूत-श्री उजळाई देवी विद्यामंदिर उजळाईवाडी, हर्षदा बंडू बन्ने-लालबहादूर माध्यमिक विद्यालय कवठेगुलंद, श्रेया कृष्णा चौगुले -माध्यमिक जिजाबाई हायस्कूल माजगाव, उंच उडी : सांचल प्रकाश पाटील-न्यू इंग्लिश स्कूल पोहाळे बोरगाव, आदिती एकनाथ निर्मळे -साजणी हायस्कूल साजणी, प्रतिज्ञा शशिकांत तेरणे -कबनूर हायस्कूल कबनूर, तिहेरी उडी : वैष्णवी विनोद पाटील -य.पा. कॉलेज राधानगरी, जानवी राजेंद्र पोवार-दूध साखर विद्यानिकेतन कागल, गायत्री संदीप मांडगे -वारणा विद्यालय पन्हाळा.


१९ वर्षाखालील मुली १०० मीटर : अक्षरा अमर पोटे -भालचंद्र कुलकर्णी तालुका गडहिंग्लज, रोहिणी प्रभाकर ऐनापुरे -श्री दत्त कुरुंदवाड तालुका शिरोळ, दिया रणजीत पाटील -शाहू प्रबोधिनी तालुका भुदरगड, ८०० मीटर धावणे : प्राची लक्ष्मण राजगोळकर-शिवराज कॉलेज गडहिंग्लज, भूमी किरण बेळगावकर -श्रीराम विद्यालय कोवाड, तुळशीराम देव माळी-लालबहादूर विद्यालय कवठे बुलंद तालुका शिरोळ, ३००० मीटर धावणे : स्नेहल भाऊसाहेब खरात -शाहू कनिष्ठ विद्यालय गडिंग्लज, सृष्टी अनिल मूर्ती -आर के जागृती गडहिंग्लज, अनुष्का राकेश सुतार -निगुडके कॉलेज तालुका आजरा, गोळा फेक : अमृता सुभाष पाटील -यशवंतराव घाटगे हायस्कूल कागल, संस्कृती राजाराम कोपर्डेकर-सह्याद्री हायस्कूल धामडे राधानगरी, गौरी अमोल करपे -व्यंकटेश्वर हायस्कूल कबनूर राधानगरी, भालाफेक : अमृता सुभाष पाटील -यशवंतराव घाटगे हायस्कूल कागल, जैनब असलम मुल्ला -न घु पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड, शिवाजी हिराचंद भिवसे -मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड, उंच उडी : संचिता आप्पासो बिराजदार -कबनूर हायस्कूल कबनूर, अनुष्का किरण म्हेत्रे -कबनूर हायस्कूल कबनूर, अक्षरा बाबासाहेब शेगळे -देवचंद कॉलेज अर्जुन नगर, तिहेरी उडी : समीक्षा बाळकृष्ण पाटील -विद्यानिकेतन शिंगणापूर करवीर, सायली संजय पाटील -सरस्वती विद्यालय चंदगड, सिद्धी अर्जुन पाटील-आ भो हायस्कूल पन्हाळा.

——————————————–

लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.

न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 67
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!