कोल्हापूर : रविवार पेठ, सणगर गल्ली येथील कै. लक्ष्मीबाई शामराव थोरवत (वय 75) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना नातेवाईक व मित्रपरिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवसकार्य : रविवार दि. 9 रोजी सणगर गल्ली, रविवार पेठ येथे दिवसकार्य होणार आहे.
Our Visitor
5
4
8
0
5
4
Views Last 30 days : 136
Total views : 548111